घरकुल योजना पुढील हप्ता या दिवशी मिळणार, 20 लाख नवीन घरकुलं मंजूर
मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल 20 लाख नवीन घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या … Read more