शेतकऱ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारीला 20,000 रुपये जमा होणार 3 योजनेचे पैसे एकत्र जमा होणार
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या योजनांमधून आर्थिक मदत जाहीर केली आहे. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तब्बल २०,००० रुपये जमा होणार आहेत. या रकमेमध्ये पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि घरकुल योजना या तिन्ही योजनांमधील अनुदानाचा समावेश आहे. अनेक शेतकरी या मदतीची आतुरतेने वाट पाहत होते. … Read more