24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण होणार PM Kisan yojana 19th installment
शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या माहितीची आतुरतेने वाट पाहत आहात, ती आज आम्ही तुम्हाला या लेखात सविस्तर सांगणार आहोत. 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी राज्य सरकारच्या “नमो शेतकरी महा सन्मान निधी” योजनेतील अनुदानही मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी ₹5000 तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. … Read more