फार्मर आयडी नसेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का ? pm kisan yojana
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा पुढील हप्ता २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासनमान योजनेच्या हप्त्यासंदर्भातही मोठी अपडेट आहे. शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम होता की फार्मर आयडी नसल्यास हप्ता मिळणार का? तसेच, पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत, … Read more