3 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार, वाचा सविस्तर माहिती namo shetkari sanman yojana
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी तीन मोठ्या योजनांचे अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीएम किसान सम्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यांचा समावेश आहे. हे अनुदान राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या लेखात आपण पाहणार आहोत की, … Read more