महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना, आता या शेतकऱ्यांना लाभ मिळणे बंद होणार mahadbt sheti yojana lottery
शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना लागू केली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. सरकारकडून वारंवार ठिबक करा, स्प्रिंकलर वापरा, पाणी कमी वापरा असे आवाहन केले जाते. मात्र, यासाठी लागणारे अनुदानच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून सूक्ष्म सिंचन योजनेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. लाखो अर्ज … Read more