राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना सुरू असा करा नवीन अर्ज
देशातील सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. ही योजना शहरी आणि ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी लागू करण्यात आली आहे. 17 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यासोबतच, … Read more