पाईप अनुदान योजना ५० % अनुदान साठी ऑनलाईन अर्ज सुरू पात्रता,कागदपत्रे जाणून घ्या Pipe anudan yojna online apply
मुंबई, 26 जानेवारी 2025 – शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी संधी! महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे पाईपसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख 28 जानेवारी आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत (NFSM) या योजनेचा लाभ मिळणार असून, राज्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काय आहे महाडीबीटी पाईप अनुदान योजना? शेतीसाठी पाणीपुरवठा हा महत्त्वाचा … Read more