ठिबक तुषार सह ट्रॅक्टरचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पहा कोणत्या योजनेचे किती येणार mahadbt farmer scheme
mahadbt farmer scheme राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि कृषी यंत्रांच्या अनुदानासाठी अखेर राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. आजच्या या लेखात आपण या निर्णयाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यात शासन निर्णय … Read more