शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात १० मोठे निर्णय शेतकऱ्यांना बजेटमधून काय काय मिळालं? पहा Budget for Farmer
Budget for Farmer भारत सरकारने 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. शेती क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या घोषणांचा मोठा उपयोग होणार आहे. या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी स्वस्त दरात कर्ज, कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आर्थिक मदत, पिकांसाठी हमीभाव, डाळिंब आणि डाळींच्या उत्पादनासाठी विशेष योजना, कापूस उत्पादकांसाठी प्रोत्साहन योजना, तसेच मत्स्यपालन आणि … Read more