तरच मिळणार मोफत गॅस सिलेंडर, हे काम करा तरच अनुदान खात्यात येणार free gas cylinder scheme
free gas cylinder scheme Maharashtra राज्य शासनाने महिलांसाठी एक महत्त्वाची योजना मंजूर केली आहे, जिच्या अंतर्गत दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी मिळालेल्या महिलांना आणि मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 52 लाख 16 हजार महिलांना या योजनेत समाविष्ट करण्यात … Read more