सोयाबीन कापूस भावांतर योजनाच्या लाभासाठी शेवटची संधी, अर्जाची अंतिम तारीख,
खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाच्या तुलनेत खूपच कमी दर मिळाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने राज्य सरकारने भावांतर योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. काहींनी अर्जच केले नाहीत, काहींच्या अर्जांमध्ये … Read more