लाडकी बहीण योजना पैसे आले नाहीत हे आहे कारण, लगेच करा हे काम
राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र महिलांना आर्थिक मदत देते. मात्र, अनेक महिलांनी जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, असे सोशल मीडियावर चर्चिले जात आहे. काही महिलांना योजना अपात्र ठरवले गेले आहे. त्यामुळे पुढील हप्तेही मिळणार नाहीत. हप्ता न मिळण्याची कारणे, पात्रतेचे निकष आणि अपात्र ठरणाऱ्या गटांची … Read more