पीएम आवास योजना ग्रामीण साठी नवीन अर्ज सुरू या नागरिकांना मिळणार ३ लाख रु Pm awas yojana gramin
भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून, या अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारी घरे मिळवण्यासाठी अनुदान दिले जात आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी घरबसल्या अर्ज करू शकतात. या लेखात आपण प्रधानमंत्री घरकुल योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. – योजना कोणासाठी आहे आणि कोण … Read more