पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला जाहीर कोणाला मिळणार, कोण वंचित राहणार
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला जाहीर – कोणाला मिळणार, कोण वंचित राहणार आणि ऑनलाईन तपासणी कशी करावी? नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2025 – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशभरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरित केला जाणार आहे. … Read more