बचत गटाच्या महिलांना मिळणार मिनी ट्रॅक्टर, कागदपत्रे व अर्ज
मित्रांनो, आज आपण बचत गटातील महिलांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना समजून घेणार आहोत. ही योजना शेती करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. शेतकरी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि त्यांना शेतीसाठी अत्याधुनिक साधनसामग्री मिळावी, यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही महिला बचत गटाची सदस्य, अध्यक्ष किंवा सचिव असेल, तर ही माहिती तुम्हाला … Read more