मोठा निर्णय! नमो शेतकरी PM किसान 15000₹ हप्ता वाढ, या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
Namo Shetkari Yojana 9000rs New Update 2025 राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा करताना सांगितले की, नमो शेतकरी महासन्मान योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांतर्गत मिळणाऱ्या रकमेचा लाभ वाढवण्यात आला आहे. यामुळे आता … Read more