या राशन कार्ड धारकांना शेवटची संधी, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे Ration card ekyc
राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिधापत्रिका धारकांची ओळख निश्चित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शासनाने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या, मात्र अजूनही काही लाभार्थ्यांनी त्यांची आधार पडताळणी केलेली नाही. त्यामुळे आता सरकारने अंतिम मुदत निश्चित केली आहे. … Read more