बांधकाम कामगार व घरातील सदस्यांना सुद्धा मिळणार 1 लाख रु Bandhkam Kamgar New Scheme 2025
मित्रांनो, महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी शासन आणि कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांमध्ये कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, शैक्षणिक अनुदान, विमा संरक्षण, आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेशी संबंधित काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. याआधी काही काळ या योजनेची अधिकृत वेबसाईट बंद करण्यात आली होती. … Read more