राज्य सरकारकडून घरकुल अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण
राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल बांधणीसाठी मिळणाऱ्या अनुदानात राज्य शासनाने मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला …