शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, सोलर कुंपणासाठी 100% अनुदान जाहीर, येथे अर्ज करा
शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीस प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने सोलर कुंपण योजनेअंतर्गत 100% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. …