अखेर प्रतीक्षा संपली संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थेट खात्यात जमा पहा कोण लाभार्थी Niradhar Anudan Yojana 2025
राज्यातील लाखो लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे वितरण …