महाडीबीटी या योजनेसाठी अनुदानात वाढ, कोणत्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार
शेतकरी मित्रांनो, शासन शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा, सिंचनाचे साधन, वीज कनेक्शन, आधुनिक यंत्रसामग्री आणि इतर उपयुक्त गोष्टी मिळू …